IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

Travel Katta | ट्रॅव्हल कट्टा - Marathi Podcast with Sunila Patil

As the name suggests, Travel Katta is a casual conversation hub hosted by Sunila Patil, where seasoned travellers gather to share their incredible travel stories. This podcast is designed to educate and entertain, offering a blend of captivating stories, unique experiences, valuable knowledge, stunning visuals, and much more. A fresh episode drops every alternate Wednesday. Join us on this journey of exploration and discovery – see you on the other side! जसे नाव सुचवते, Travel Katta म्हणजेच एक गप्पांचा कट्टा, जिथे होस्ट सुनीला पाटील अनुभवी प्रवाशांसोबत त्यांच्या रोमांचक प्रवासकथा शेअर करतात. हा पॉडकास्ट तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे, जिथे तुम्हाला मिळतील अद्भुत कथा, अनोखे अनुभव, मौल्यवान ज्ञान, नेत्रदीपक दृश्ये आणि बरंच काही. नवीन एपिसोड दर पंधरवड्यात बुधवारी उपलब्ध होईल. नवीन अनुभव आणि कथा ऐकण्यासाठी तयार राहा. चला, या अनोख्या प्रवासाचा भाग बनूया!

54.3K views 84 videos
Scroll to Top